वंदन शिवरायांना ..मदत उत्सवांना...

महाराष्ट्राचे आराद्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करणारे पै. सचिन पवार परिसरातील गणेशउत्सव, नवरात्र उत्सवांना मोलाची मदत करतात आणि या उत्सवांमध्ये हिरीरीने सहभागी होतात. परिसरातील मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी स्वतःहून मदत करतात. उत्सव साजरे केलेच पाहिजेत मात्र या उत्सवांच्या माध्यमातून सामाजिक कार्याचा जागर झाला पाहिजे यासाठीही ते आग्रही असतात.

वृक्षरोपणाचा जागर, अंध, अपंग, दिव्यांग, अनाथ अशा विशेष व्यक्तींच्या संस्थांना सदैव मदतीचा हात. शैक्षणिक कार्याला सढळहस्ते मदत, वारकरी सेवा त्यांना भजन साहित्य व सायकल वाटप, खेळाडूंचा व गुणवंतांचा सत्कार, कायद्याविषयी आदर अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून पै. सचिन पवार हें नाव सर्वोतोमुखीं झालेआहे.

  • उपक्रमाचे नाव:मदत उत्सवांना
  • संस्था:स्व. बाबुराव उर्फ अण्णासाहेब पवार सोशल फाउंडेशन, मल्हार प्रतिष्ठान
  • img
  • img
  • img
  • img

काही क्षणचित्रे